लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय! - Marathi News | Lack of vitamin d can cause anger and irritability in children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय!

अनेकदा पालकांना वाटतं की, ही त्यांची सवय असू शकते. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर हे पुढे गंभीर ठरू शकतं. ...

डॉक्टर ऑपरेशनवेळी हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडेच का वापरतात? - Marathi News | Why doctors wear green clothes during operation? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर ऑपरेशनवेळी हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडेच का वापरतात?

तुम्ही सिनेमातून किंवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना ऑपरेशन करताना हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या कपड्यात बघितले असेल. ...

विषबाधा रोखण्यासाठी चार हजार अँटी डोज - Marathi News | Four thousand anti-dose to prevent poisoning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधा रोखण्यासाठी चार हजार अँटी डोज

फवारणीच्या विषबाधेचे प्रमाण राज्यभरात वाढत आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांचे प्राण वाचविण्यासाठी पाम इंजेक्शनचे अँटी डोज राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठविण्यात आले आहेत. ...

भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा! - Marathi News | Survey says that most Indians feel napping at workplace may improve productivity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा!

वेकफिटने 'राइट टू वर्क नॅप्स' नावाच्या सर्व्हेमध्ये १५०० लोकांना सहभागी करून घेतले होते. ...

हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!  - Marathi News | 30 minute morning workout benefit to control high BP says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा! 

हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे. ...

हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या - Marathi News |  Child Protection Committees to be set up in Hingoli District | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या

बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी व बालकांसाठीच्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा, तालुका, नगर व ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. ...

नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा - Marathi News | Asthma has increased in Nagpur by 10 % | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांमध्ये वाढला १० टक्क्याने अस्थमा

धुळीमुळे व वाहनांतून निघणाऱ्या विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. नागपुरात हा आजार १० टक्क्याने वाढल्याची माहिती पल्मनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...

वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचाही वाढतो धोका, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Air pollution is increasing risk of mental illnesses says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचाही वाढतो धोका, वेळीच व्हा सावध!

Air pollution's Disadvantage: वायू प्रदूषण जगभरात आरोग्यासाठी एका मोठा धोका बनलं आहे. याने श्वसन आणि फप्फुसासंबंधी वेगवेगळ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. ...