लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

१ कोटी १५ लाख देऊनही बीड जिल्हा रूग्णालय ‘आजारी’ - Marathi News | Beed District Hospital 'sick' despite giving Rs. | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटी १५ लाख देऊनही बीड जिल्हा रूग्णालय ‘आजारी’

जिल्हा रूग्णालयात प्रयोगशाळा व रक्तपेढी साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र द्यावे, यासाठी १ कोटी १५ लाख रूपये आरोग्य विभागाकडे वर्ग केले. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते अद्याप मिळालेले नाही. ...

रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Is it ok to have a protein shake before bed? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्री हाय प्रोटीन डाएट घेता का? 'या' गोष्टींची घ्या काळजी!

रात्री झोपण्यापूर्वी जेवणासंबंधी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. खासकरून असं सांगितलं जातं की, रात्री हलकं जेवण करावं. ...

झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता? वेळीच व्हा सावध नाही तर... - Marathi News | Side effects of checking your mobile first thing in the morning after waking up | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता? वेळीच व्हा सावध नाही तर...

मोबाइल आता लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. लोकांची कामे जेवढी या मोबाइलमुळे सोपी झाली, तेवढ्याच काही आरोग्याबाबत समस्याही लोकांमध्ये वाढल्या आहेत. ...

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे - Marathi News | Yoga lessons taken by police officers, employees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले योगाचे धडे

फिट इंडिया मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

माढ्यात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव; पिता-पुत्रासह तिघांना झाली लागण - Marathi News | Spread of dengue-like illness in frogs; All three were infected with the father and son | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात डेंग्यूसदृश आजाराचा फैलाव; पिता-पुत्रासह तिघांना झाली लागण

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुस्त : रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू ...

दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना! - Marathi News | Poor oral health linked with more than one deadly diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना!

ब्रशिंग म्हणजेच दात घासण्याला एक रूटीनचा भाग मानून कसाही घाईघाईने ब्रश करता का? किंवा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरता का? ...

Teachers Day; पहिली ‘एन्डोस्कोपी’ केली ती प्राध्यापकामुळेच - Marathi News | The first 'endoscopy' was done by a professor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Teachers Day; पहिली ‘एन्डोस्कोपी’ केली ती प्राध्यापकामुळेच

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता असणाºया डॉ. संजीव ठाकूर यांच्या आयुष्याला आकार देणारे कोण आहेत शिक्षक ? ...

लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान! - Marathi News | Color-Changing Urine Test Could Help Detect Cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान!

अनेकदा कॅन्सरचं निदान उशीरा होत असल्याने आणि वेळीच उपचार घेता येत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. ...