हातावर होमकोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ...
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थांनी माहिती आरोग्य विभागाने एकत्र केली आहे. गावात ८६ व्यक्ती पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध भागातून आलेले आहेत. पिंपळगाव माळवी उपप्राथमिक आरोग्य केंद्रामा ...
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. काही अडचण असल्यास डॉक्टर व नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा. प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी नगकरांना केले आहे. ...
नगरकरांसाठी दिलासायदायक बातमी आहे. पहिल्या रुग्णाला लवकरच डिस्चार्य मिळू शकतो. कारण या रुग्णाचे पहिले तीन अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अंतिम २४ तासांचा अहवाल उद्या शुक्रवारी मिळणे अपेक्षित आहे. ...