केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओ पी डी) आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले ठेवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपकुमार कमल यांनी आपल्या टीमला सदर झोपड्यांच्या वस्तीमध्ये पाठवून आरोग्य तपासणी करून घेतली. लॉकडाऊनच्या काळात आपण कुठेही जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही गावाल ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव नेऊर येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी केली असून, स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गावात परगावातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरसूल गाव व परिसरातील वाड्या-वस्ती परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. याबरोबरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असून, गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. ...
सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आह ...