लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

कुणी सॅनिटायझर देतं का सॅनिटायझर...! - Marathi News | Does anyone sanitizer sanitizer ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुणी सॅनिटायझर देतं का सॅनिटायझर...!

कळवण : महाराष्ट्रातही कोरोना रु ग्ण आढळत असल्यामुळे या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून नागरिक मेडिकल दुकानांमध्ये जाऊन ... ...

महाराष्टÑ-गुजरात सीमेवर कोरोना चेक पोस्ट - Marathi News | Maharashtra 4- Corona Check Post on Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टÑ-गुजरात सीमेवर कोरोना चेक पोस्ट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात चार ठिकाणी ‘कोरोना चेक पोस्ट’ उभारण्यात आला आहे. ...

कसबे-सुकेणेची वेस बनली लक्ष्मणरेषा - Marathi News | Laxman lines become a wick of dryness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे-सुकेणेची वेस बनली लक्ष्मणरेषा

सावधान.. सुकेणेकरांनो... तुमच्या आरोग्यासाठी आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तुमच्या गावच्या वेशीचा फतवा निघाला आहे. त्यामुळे तुम्हाला आता गावाच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे वेशीतून जाणे-येणे वर्ज्य आहे, अशा आशयाचा फलक सध्या सुकेणेत लागला आहे. ...

होम कोरंटाइन असूनही गायब होणारे तीस जण ताब्यात - Marathi News | Thirty people disappeared despite the home quarantine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होम कोरंटाइन असूनही गायब होणारे तीस जण ताब्यात

विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिकटवले आहे ...

होम कोरंटाइन असलेल्या दोघा विदेशींचा घेतला शोध - Marathi News | A search of two foreigners with a home quarantine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होम कोरंटाइन असलेल्या दोघा विदेशींचा घेतला शोध

अश्विननगरमध्ये होम कोरंटाइन असलेल्या दोन विदेशी नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले. या व्यक्तींची रवानगी पंचवटी येथे उभारण्यात आलेल्या विशेष विलगीकरण कक्षात स्थलांतरीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

आम्हांला कुणी विचारणार आहे की नाही ? ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाला खडा सवाल  - Marathi News | Who is going to ask senior citizens or not? Senior citizens question the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हांला कुणी विचारणार आहे की नाही ? ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाला खडा सवाल 

कंटाळा आल्याने दोन शब्द शेजारच्या व्यक्तीशी बोलण्यास गेलो असता ते लोक आम्हाला कोरोना झाला आहे अशा पद्धतीने वागणूक देतात. ...

CoronaVirus: 'माश्यांमुळे कोरोना पसरत नाही'; अमिताभ बच्चन पडले तोंडघशी - Marathi News | CoronaVirus: Amitabh Bachchan's claim Corona spread by flies was false; Health Ministry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: 'माश्यांमुळे कोरोना पसरत नाही'; अमिताभ बच्चन पडले तोंडघशी

CoronaVirus in Mumbai देशात गेल्या २४ तासांत ४२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या ६४९ आहे. ...

साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद - Marathi News | sainagri,social, distance,ban, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद

 साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी  करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. ...