लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधून शुक्रवारी (दि. ५) कोरोनाबाधित रु ग्ण ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली. यामुळे शहर आता कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांनी ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आ ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सिव्हीलमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ आणि फ्रंटलाइन वर्कर्सचे स्वॅब घेण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही प्रशासनाकडून सिव्हीलमध्ये कार्यरत या सेवारत अधिका ...
ठाण्यात गृहनिर्माण संस्थांनी क्लब हाऊस, समाज मंदिर हॉल कॉरंटाईनसाठी उपलब्ध करून देण्याबरोबर त्याचा खर्चही गृहनिर्माण सोसायटयांनी करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. रु ग्णालय किंवा महापालिकेची जबाबदारी असतांना हा खर्च सोसायटयांनी का सोसावा? अस ...
उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी देण्यात आल.े ...