लाइव न्यूज़
 • 09:04 AM

  संजय राठोड आज येणार सर्वांसमोर, तत्पूर्वी पूजा चव्हाणसोबतचे अजून काही फोटो झाले व्हायरल

 • 09:01 AM

  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: चौकशी पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

 • 08:51 AM

  भरूचमधील केमिकल फॅक्टरीत स्फोट, २४ कर्मचारी जखमी

 • 08:34 AM

  बिहार: कटिहार कुर्सेलामधील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर ट्रक आणि कारचा अपघात; ६ जणांचा मृत्यू; ३ जखमी

 • 08:17 AM

  गायछापच्या राज्यातील मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे; २४३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार झाल्याची माहिती समोर

 • 08:14 AM

  PHOTOS : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा फुलांनी सजला

 • 08:07 AM

  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं विमान भारतीय हवाई हद्दीतून श्रीलंकेला जाणार; मोदी सरकारकडून परवानगी

 • 07:39 AM

  गेल्या १५ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ शहरातल्या त्यांच्या घरी दाखल

 • 07:34 AM

  लातूरच्या एमआयडीसीमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

 • 07:34 AM

  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवीत; गेल्या १५ दिवसांपासून राठोड बेपत्ता

 • 07:19 AM

  पंतप्रधान मोदी आज आयआयटी खरगपूरमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचं उद्घाटन करणार

 • 07:13 AM

  मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.

 • 07:13 AM

  राशीभविष्य- २३ फेब्रुवारी २०२१ : कर्कसाठी खर्चाचा अन् कन्येसाठी लाभाचा दिवस

 • 06:54 AM

  सोलापूर : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने माघी वारी जया एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक अशी नयनरम्य फुलाची आरास करण्यात आली आहे.

 • 01:58 AM

  नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे बनविण्याची दीर्घ परंपरा भारताला आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्यासंबंधीची क्षमता वाढविलीच गेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

All post in लाइव न्यूज़