लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

भुसावळात ट्रामा केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक सेवा द्या - Marathi News | Provide state-of-the-art services at the Trauma Care Center in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ट्रामा केअर सेंटरमध्ये अत्याधुनिक सेवा द्या

ट्रॉमा सेंटर संपूर्ण सुसज्जतेने करण्यासाठी नियोजित डॉक्टर, स्टाफ व मशिनरी यांची उपलब्धता करून द्यावी ...

जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला - Marathi News | The private doctor who was given the notice by the Collector worked in Zedpit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्हाधिकाºयांनी नोटीस दिलेला खासगी डॉक्टर झेडपीत कामाला

माहिती लपविली : पुन्हा एका नव्या कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती ...

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत देतात ही लक्षणे, कोरोनापासून वाचण्यासाठी घ्या खबरदारी - Marathi News | These symptoms indicate a weakened immune system, so take precautions to avoid corona BKP | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे संकेत देतात ही लक्षणे, कोरोनापासून वाचण्यासाठी घ्या खबरदारी

निरोगी जीवनासाठी व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मात्र शरीराच्या तंदुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष आणि खानपानातील वाईट सवयी यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ...

कोविडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सॅनिटायझिंग सुरू ठेवा - Marathi News | Continue sanitizing until covid infestation is over | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सॅनिटायझिंग सुरू ठेवा

शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांन ...

पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती  - Marathi News | An alternative to ‘Thermal Thermometer’ developed by a young man from Pune; Production of 'Headband' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणाने तयार केला ‘थर्मल थर्मामिटर’ला पर्याय; 'हेडबँड'ची निर्मिती 

शरीराच्या तापमानावर स्वत: लक्ष ठेवणे होणार शक्य ...

मासिक पाळीवरील जनजागृतीसाठी स्टेफ्रीने लाँच केला खास Video - Marathi News | Stayfree aims to normalise 'period' conversation in new video SSS | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मासिक पाळीवरील जनजागृतीसाठी स्टेफ्रीने लाँच केला खास Video

लॉकडाऊनदरम्यान भारतातील सुमारे दोन दशलक्ष मुलींना त्यांची पहिली मासिक पाळी येण्याची शक्यता आहे. ...

मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन - Marathi News | Aiims doctors will update on how much time coronavirus activeted on dead body myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मृतदेहावर कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो?; भारतीय डॉक्टर करणार संशोधन

या अभ्यासातून कोरोना विषाणू मृतांच्या शरीरात कितीवेळपर्यंत जीवंत राहू शकतो हे समजण्यास मदत होईल. ...

महापालिकेच्या ‘त्या' अधिकाºयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला आले टेन्शन - Marathi News | Tension came to Solapur Zilla Parishad due to NMC officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापालिकेच्या ‘त्या' अधिकाºयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला आले टेन्शन

जिल्हा आरोग्य कार्यालयाचे केले निर्जंतुकीकरण; काही काळासाठी आरोग्य विभागाचे काम ठप्प ...