रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजता मिळालेल्या तपासणी अहवालात नव्याने १४ बाधित मिळून आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७७९वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत त्यातील ६०४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आता मालेगावात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १२ ...
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अशा रुग्णाना अनेक रुग्णालयांमध्ये दाखल होण्यात अनेक अडचणी येत होत्या. या पाशर््वभूमीवर ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त सिंघल यांच्याकडे रु ग्णालयातील खाटांबाबत माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू करण्याची ...
सिन्नर तालुक्यात शुक्रवारी रात्री आणखी पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील रुग्णसंख्या ३० झाली आहे. आतापर्यंत नऊ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
देवळा तालुक्यात आलेल्या मुंबईस्थित महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तिच्या संपर्कातील मेशी व वासोळपाडा येथील अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर देवळा तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, तालुक्यातील दहिवड येथील एकास कोरोनाची लागण ...
वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे कोरोनासारख्या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी येथील प्रसिद्ध उद्योजक मारुती कुलकर्णी व डॉ. विवेक सोनवणे यांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप केले. ...
मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आण ...