लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

अंडरविअरसंबंधी 'या' गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत! - Marathi News | Men's Health Tips : Underwear questions every men should know | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :अंडरविअरसंबंधी 'या' गोष्टी पुरूषांना माहीत असल्याच पाहिजेत, नाही तर बसाल बोंबलत!

Men's Health : काही बाबतीत अंडरविअरचा संबंध आरोग्याशी जोडता येतो. पण तरी सुद्धा अंडरवेअर म्हटलं की, दबक्या आवाजात त्याबाबत बोललं जातं. ...

कडुलिबांचे फायदे वाचाल तर रोजच उपयोग कराल, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून होईल बचाव - Marathi News | health benefits of neem | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कडुलिबांचे फायदे वाचाल तर रोजच उपयोग कराल, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून होईल बचाव

आपण सर्वजण कडुनिंबापासून बनवलेले साबण आणि क्रीम वापरतो. कडुलिंब हे एक अद्भुत औषध आहे. त्याची पाने, बिया आणि फुले सर्व औषधी आहेत. हे सर्व अनेक शारीरिक समस्या दूर करण्यात खूप प्रभावी ठरतात. त्वचेपासून केसांच्या समस्येवर कडुलिंबाची पाने रामबाण उपाय आहेत ...

How to Reduce Cholesterol : शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल घटवण्यासाठी रोजच्या जेवणात हे पदार्थ खा, तब्येत राहील उत्तम - Marathi News | How to Reduce Cholesterol : Health eat these things in dinner to reduce the rising bad cholesterol | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल कमी करायचं तर रोजच्या जेवणात हे पदार्थ खा, तब्येत राहील उत्तम

How to Reduce Cholesterol : जास्त सॅच्युरेटेड फॅटचे सेवन टाळा आणि कमी सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करा. फायबर युक्त अन्न खा. फायबर युक्त आहार कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखू शकतो. ...

उभं राहून पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, लगेच बदला ही सवय! - Marathi News | Side effects of drinking water while standing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :उभं राहून पाणी प्यायल्याने होतात या गंभीर समस्या, लगेच बदला ही सवय!

Water Drinking Tips : उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. ...

Protein Rich Food : शरीराला भरपूर प्रोटीन देतात रोजच्या आहारातले ५ पदार्थ; रोज खा, वजन कंट्रोलमध्ये राहील - Marathi News | Protein Rich Food :According to celebrity nutritionist include these 5 high protein dishes in your diet to weight loss and toned figure | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शरीराला भरपूर प्रोटीन देतात रोजच्या आहारातले ५ पदार्थ; रोज खा, वजन कंट्रोलमध्ये राहील

Protein Rich Food : प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत आणि चांगली फिगर येण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचा आहारात समावेश कसा करावा असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असेल ...

'या' कारणांमुळे किडनीचे विकार बळवण्याची जास्त शक्यता, आत्ताच करा आयुष्यातून हद्दपार - Marathi News | habits that can cause kidney issues prevent them | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' कारणांमुळे किडनीचे विकार बळवण्याची जास्त शक्यता, आत्ताच करा आयुष्यातून हद्दपार

आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे किडनीला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ती खराब होऊ शकते. त्यामुळे किडनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी काही काळजी घेणं आवश्यक आहे. ...

शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ नये यासाठी सर्वात बेस्ट उपाय, जाणून घ्या काय खावं... - Marathi News | Vitamin k importance to avoid blood clotting in body | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊ नये यासाठी सर्वात बेस्ट उपाय, जाणून घ्या काय खावं...

Vitamin K Benefits : आपला ब्लड फ्लो योग्य राहतो आणि शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लड क्लॉटिंगचा धोकाही राहत नाही. त्यामुळे चला जाणून घेऊन व्हिटमिन -K कसं मिळवता येईल. ...

मक्याच्या चमकदार धाग्याचे फायदे वाचाल तर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाहीत हे धागे! - Marathi News | Amazing health benefits corn silk, know how to make tea from it | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मक्याच्या चमकदार धाग्याचे फायदे वाचाल तर तुम्ही कधी चुकूनही फेकणार नाहीत हे धागे!

Cron Silk Benefits : कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हे हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी फारच प्रभावीपणे काम करतात. तसेच याने शरीरात ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित राहतं. ...