'शैतान', 'हेट स्टोरी' व 'हंटर' या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कमांडो 3 व मर्द को दर्द नहीं होता हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. Read More
बॉलिवूडमधील मात्र एक असा अभिनेता जो घटस्फोट झाल्यावर पुन्हा एक्स पत्नीला डेट करत आहे. इतकंच नव्हे तो एक्स पत्नीशी पुन्हा लग्न करण्याच्या तो तयारीत आहे ...
Girija Oak-Godbole And Gulshan Devaiah : अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेने 'थेरपी शेरेपी' नवीन वेब सीरिजमध्ये काम केलंय. यात ती गुलशन देवैयासोबत झळकणार आहे. नुकतेच एका मुलाखतीत या सीरिजमधील इंटिमेट सीनबद्दल खुलासा केला. ...
Kantara: Chapter 1 : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर कांताराच्या या प्रीक्वलमध्ये गुलशन देवय्याची एन्ट्री झाली असून या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...