लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुलशन देवैया

गुलशन देवैया

Gulshan devaiah, Latest Marathi News

'शैतान', 'हेट स्टोरी' व 'हंटर' या हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कमांडो 3 व मर्द को दर्द नहीं होता हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. 
Read More
या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे - Marathi News | Actor Gulshan Devaiah And kallirroi tziafeta Get divorced-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या रोमँटीक कपलचे नाते आले संपुष्टात, तडकाफडकी घटस्फोट देऊन झाले वेगळे

कॅलिरोई ग्रीसमधील असून एक अभिनेत्री आहे. तर गुलशनने 'शैतान', 'हेट स्टोरी', 'हंटर', 'मर्द को दर्द नहीं होता' यासारख्या चित्रपटात काम केले आहे. ...