लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'मी तिची आई असल्याचं तिला सांगू नका...', पोटच्या मुलीची कस्टडी देताना आईची कोर्टाकडे अजब मागणी - Marathi News | Gujarat Woman Allows Custody To Dad With Rider Said Never Tell Daughter That I Am Her Mom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी तिची आई असल्याचं तिला सांगू नका...', पोटच्या मुलीची कस्टडी देताना आईची कोर्टाकडे अजब मागणी

गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील न्यायालयानं सात वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. ...

Jignesh Mevani sentenced Jail: जिग्नेश मेवानींना तीन महिन्यांचा कारावास; राष्ट्रवादीच्या महिला नेत्यालाही शिक्षा - Marathi News | Congress MLa Jignesh Mevani, NCP leader Reshma Patel and 11 others sentenced to three months in jail for rally without permission by Mehsana court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिग्नेश मेवानींना तीन महिन्यांचा कारावास; राष्ट्रवादीच्या महिला नेत्यालाही शिक्षा

Jignesh Mevani imprisonment: अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार यांच्या न्यायालयाने या संदर्भात निकाल देताना “रॅली काढणे हा गुन्हा नसून परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे”, असे निरीक्षण नोंदवले. ...

“अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची PM मोदींचीच इच्छा दिसत नाही”; भाजप नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | bjp subramanian swamy criticises pm modi over naming ahmedabad to karnavati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अहमदाबादचे नाव कर्णावती करण्याची PM मोदींचीच इच्छा दिसत नाही”; भाजप नेत्याचा घरचा आहेर

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना २०१३ मध्ये अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यास केंद्राला सूचवले होते, याचे स्मरण भाजप नेत्याने करून दिले आहे. ...

आमदारकीचा राजीनामा देताच भाजपात प्रवेश, काँग्रेस आमदार चांगलेच चर्चेत - Marathi News | As soon as he resigned as MLA Ashwin Kotwal, he joined BJP, Congress MLA is well discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारकीचा राजीनामा देताच भाजपात प्रवेश, काँग्रेस आमदार चांगलेच चर्चेत

कोतवाल यांनी विधानसभा अध्यक्ष नीमाबेन आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. कोतवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ 1 ने घटलं आहे ...

राजकोट येथे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रम, खासदार संभाजीराजे यांना विशेष निमंत्रण - Marathi News | Rajarshi Shahu Smriti Shatabdi Program at Rajkot, Special Invitation to MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू महाराजांनी शिक्षण घेतलेल्या गुजरातमधील 'त्या' कॉलेजमध्ये स्मृतिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम

राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते. ...

Gujarat Election 2022: “आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम - Marathi News | gujarat election 2022 congress khedbrahma mla ashwin kotwal left party to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

Gujarat Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीमुळे प्रभावित असून, केवळ विचारधारेमुळे काँग्रेसमध्ये होतो, असे या नेत्याने म्हटले आहे. ...

दिल्ली, पंजाबनंतर आता गुजरातची वेळ, 'आप' भाजपाला हरवणार; अरविंद केजरीवाल यांचं आव्हान - Marathi News | After Delhi and Punjab now is the time for Gujarat Aap will defeat BJP says Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, पंजाबनंतर आता गुजरातची वेळ, 'आप' भाजपाला हरवणार; अरविंद केजरीवाल यांचं आव्हान

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष भाजपाला पराभूत करेल असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. ते गुजरातच्या भरूच येथे बोलत होते. ...

जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन - Marathi News | Maharashtra tops the country in GST collection One lakh 68 thousand crore was collected in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी संकलनात देशात महाराष्ट्र अव्वल!, एक लाख ६८ हजार कोटींचे देशात झाले संकलन

महाराष्ट्राचा वाटा २७ हजार कोटींचा  ...