लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ; ६० गटांतून ६० कुटुंबांना पुरस्कार - Marathi News | Clean toilets competition begins; 60 families from 60 groups get award | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ; ६० गटांतून ६० कुटुंबांना पुरस्कार

जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. ...

सफाई कामगारांच्या मागण्यांचे पिंंपळगाव ग्रामपंचायतीला निवेदन - Marathi News | Pimpalgaon Gram Panchayat's request for cleaning workers' demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांच्या मागण्यांचे पिंंपळगाव ग्रामपंचायतीला निवेदन

पिंपळगाव बसवंत : येथील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीने सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष राजा गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...

लखमापूर ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव - Marathi News | Lakhmapur gram panchayat panchayat resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लखमापूर ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव

वणी : दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा समावेश असलेल्या लखमापूर ग्रामपंचायतीने कार्यकारी मंडळाच्या मासिक सभेत दारूबंदीचा ठराव केला आहे. ...

महिलांचा ग्राम पंचायतवर हल्लाबोल; कार्यालयातील सामानाची नासधूस  - Marathi News | Women attacked on Goregaon Gram Panchayat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांचा ग्राम पंचायतवर हल्लाबोल; कार्यालयातील सामानाची नासधूस 

सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी  त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. ...

ग्रा.पं.सदस्याचा पाच जणांनी केला खून - Marathi News | Five members of G.P. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रा.पं.सदस्याचा पाच जणांनी केला खून

ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम तुमखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य राजू विश्वनाथ टेंभूर्णीकर (४५) याचा गोळी झाडून खून करणाऱ्या आरोपींची संख्या पाच वर पोहचली आहे. त्या पाचही जणांवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार - Marathi News | Gramsevak takes two crores of ammunition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामसेवकाने केला दोन कोटींचा अपहार

दिग्रस तालुक्यातील बोरकर नामक ग्रामसेवकाने १४ व्या वित्त आयोग निधीत चक्क एक कोटी ७९ लाखांचा अपहार केल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. ...

गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर   - Marathi News | The village is very good ... 427 houses are in the name of womans | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर  

घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला. ...

२५ आदिवासी कुटुंबांची अतिक्र मणे केली उद्ध्वस्त - Marathi News | 25 tribal families committed to encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ आदिवासी कुटुंबांची अतिक्र मणे केली उद्ध्वस्त

त्र्यंबकेश्वर : पठारवाडी व विनायक खिंड येथील येथील २५ आदिवासी रहिवाशांचे अतिक्र मण वनविभागाने जेसीबीने उध्वस्त करु न टाकले. ... ...