राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच प ...
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या आदर्श ग्राम व आदर्श ग्रामसेवक स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामचा प्रथम पुरस्कार बहाल करण्यात आला. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींचा अखेर बिगुल वाजला. जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका येत्या मार्च महिन्यात होऊ घातल्या आहेत. ...
गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण् ...
जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता आचारसंहितेच्या तोंडावरच ठेकेदार न्यायालयात गेल्याने पुढील निविदा काढणेही प्रशासनाला अडचणीचे ठरले आहे. जिल्ह्यात सध्या चारशे किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत ...
मार्च २०१९मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने निर्मित झालेल्या जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी शेवटच्या दिवशी सदस्य पदासाठी एकूण ४०१ अर्ज दाखल झा ...