राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अकोला/पातूर : गाव नमुना आठ ‘अ’मध्ये घराची नोंदणी करण्याच्या मोबदल्यात एका महिलेकडे दोन हजारांची लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या शिर्ला ग्रामपंचायतचा लिपिका लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. ...
अकोला: ग्रामस्थांना ३३ प्रकारची कागदपत्रे देण्यासाठी जिल्ह्यातील ४७७ ग्रामपंचायतींमध्ये ई-ग्राम इन्स्टॉलेशन झाले. वर्षभरानंतरही ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा अद्याप सुरूच झाली नसल्याची माहिती आहे. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील शिरेवाडी येथे ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची माहीती व विविध समस्यांबाबत महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली परिसरातील महिलांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्र माच्या ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १९ फेब्रुवारीला साजरी होणारी शिवजयंती यावर्षी गावातील सर्व नागरीकांच्या सहमताने एकच शिवजयंती साजरी करण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळखेड या आदिवासी गावातील ग्रामस्थ पाणीटंचाईपासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी सरसावले आहेत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन श्रमदान करून सार्वजनिक विहिरीत पाणी पोहोचविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. ...
महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिका-यांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य ...
मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...