राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पिंपळगाव बसवंत-निफाड औरंगाबाद महामार्गाच्या कडेला नैताळे गावात सरपंचांचा कार्यकाळ संपण्याच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी तयार केलेले लोखंडी पत्र्याचे अनिधकृत शेड काढावे असे निवेदन सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग नाशि ...
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी नवीन फंडा राबविण्यास सुरुवात केली असून, थकीत मालमत्ता करांचा १०० टक्के भरणा केल्यास गावातील शिवार रस्त्यांची मोफत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे ...
मालेगाव : येथील तहसील कार्यालयात राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल दिन साजरा करण्यात आला. महसूल विभाग प्रशासनाचा कणा असून, हा कणा अधिक मजबूत बनविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गतीने काम करण्याची गरज आहे. शासकीय योजना गरीब जनतेपर्यं ...
गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केल्या जाते. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्ण करून घेणे अपेक्षीत असते. परंतु तालुक्यात या विकासकामाचे ठेकेदार लोकप्रतिनिधीच बनल्याने विकासकामात अनियमितत ...
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती साथरोग अधिनियम १९९७ ची सुरू झालेली अंमलबजावणी व राज्यात साथरोगाचा प्रादुर्भाव प्राधान्याने रोखण्यासाठी आवश्यकता व राज्यातील प्रस्ताविक निवडणुकांमध्ये वाढणारी तीव्र जो ...