राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीशिवाय सध्यातरी पर्याय नाही. दरम्यान, काही सरपंचांनी मुदतवाढ देण्याची मागणीही श ...
शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे सद्यास्थितीत शक्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर ...
गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने ग्रामपंचायत हद्दीतील परंतु गावठाण म्हणून असलेल्या सरकारी जागेवर अतिक्रमित करून राहणाऱ्या घरांना आहे त्याच ठिकाणी व तितक्याच जागेवर नियमित करण्याचा निर्णय घेतला ...
सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.29) तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पा ...
नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते ... ...