लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी - Marathi News | Drinking water for the first time since independence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचले पिण्याचे पाणी

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील चौराईवाडी येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

गावपुढारी सरसावले, जोरबैठकांना वेग - Marathi News | Headed to the village, speeding | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गावपुढारी सरसावले, जोरबैठकांना वेग

६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च र ...

राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना जाहीर - Marathi News | Rahul Undare has been honored with the state-level village Development Officer Award | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामविकास अधिकारी पुरस्कार राहुल उंदरे यांना जाहीर

राहुल उंद्रे यांनी तालुक्यामध्ये ग्रामस्तरावर काम करीत असताना २० शासकीय आणि ७ सामाजिक पुरस्कार मिळविले आहेत. ...

ग्रामसचिवालयाचा कारभार उघड्यावर; भोकर तालुक्यातील १४ ग्रामपंचायती इमारतीविना - Marathi News | 14 GramPanchayat's are Without building in Bhokar taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामसचिवालयाचा कारभार उघड्यावर; भोकर तालुक्यातील १४ ग्रामपंचायती इमारतीविना

शाळेच्या वर्गखोलीत, समाजमंदिरात चालतो ग्रामपंचायतींचा कारभार ...

..या गावांची थेट जनतेतून होणारी अखेरची निवडणूक - Marathi News | ..The last election of these villages directly from the people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :..या गावांची थेट जनतेतून होणारी अखेरची निवडणूक

थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडीने सदस्यांतून सरपंच निवडीला मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. मात्र नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या दोन ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तत्पूर्वीच जाहीर झाला असून २९ मार ...

जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान - Marathi News | Voting for the 9 Gram Panchayats in the district on March 29 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

माहे एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील चिंचणी (ता. चंदगड), पोंबरे (ता. पन्हाळा), कुंभवडे व मांजरे (ता. शाहूवाडी) या ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. सरपंच निवड ही थेटच होणार आहे. उमेदवारी भरायला ६ मार्चपासून सुरुव ...

२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल - Marathi News | 291 Gram Panchayat elections spoiled | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ ...

उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध - Marathi News | Kusum Koote is elected unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध

सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...