लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे? - Marathi News | government launched pmvbry portal 99446 crore rs allotted will be spent for 3 5 crore jobs incentive scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

केंद्र सरकारने सोमवारी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PMVBRY) हे पोर्टल लाँच केलं. या योजनेचा उद्देश ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२७ या कालावधीत देशात ३.५ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देणं आहे. ...

कृषी पणन मंडळाच्या योजना व उपक्रमांच्या माहितीसाठी सुरु झाली 'ही' मोफत ऑनलाईन सेवा - Marathi News | This free online service has been launched to provide information on the schemes and activities of the Agricultural Marketing Board | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पणन मंडळाच्या योजना व उपक्रमांच्या माहितीसाठी सुरु झाली 'ही' मोफत ऑनलाईन सेवा

राज्यातील बाजार समित्यांची दैनिक आवक व बाजारभाव माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना राज्यातील व देशातील शेतमालांचे बाजारभाव समजल्याने शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्यास मदत होत आहे. ...

शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू - Marathi News | All farmers will now get the benefits of farmer schemes; New policy implemented for beneficiary selection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू

maha dbt farmer विविध कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या. मात्र, आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. ...

Pik Nuksan Bharpai : मे महिन्यातील पीक नुकसानीचे ४० कोटी आले; लवकरच बँक खात्यावर जमा होणार - Marathi News | Pik Nuksan Bharpai : 40 crores of crop loss in May; will be deposited in bank account soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Nuksan Bharpai : मे महिन्यातील पीक नुकसानीचे ४० कोटी आले; लवकरच बँक खात्यावर जमा होणार

pik nuksan bharpai मे महिन्यातील पूर्व मोसमी पावसाने झालेल्या २२ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीचे ४० कोटी ४४ लाख रुपये शासनाकडून आले. ...

Video: रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना - Marathi News | No road! Injured elderly man carried in a bag and walked for 3 km; An infuriating incident in Bhope village of Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता नाही! जखमी वृद्धाला झोळीत टाकून ३ किमी पायपीट; भोरच्या बोपे गावातील संतापजनक घटना

पावसाळ्यामुळे कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने कोणतेही वाहन वस्तीपर्यंत पोहोचू शकले नाही ...

राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त? - Marathi News | More than half of the seats in agricultural universities in the state are vacant; How many posts are vacant in which university? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...

मराठवाड्यातील ६० टक्के शेतकऱ्यांची यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे पाठ - Marathi News | 60 percent of farmers in Marathwada have opted for the Prime Minister's Crop Insurance Scheme this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील ६० टक्के शेतकऱ्यांची यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे पाठ

Crop Insurance : यंदा केवळ ४० टक्के शेतकरीच विमा योजनेत सहभागी झाले आहे. तर उर्वरित ६० टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. ...

कांदा अनुदानाचा मार्ग मोकळा; 'त्या' शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे कांदा अनुदान अखेर मंजूर - Marathi News | The way for onion subsidy is clear; Onion subsidy of Rs 52 lakh 71 thousand 644 has finally been approved for 'those' farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा अनुदानाचा मार्ग मोकळा; 'त्या' शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे कांदा अनुदान अखेर मंजूर

शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. दरम्यान त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...