लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

Heat Wave Alert : राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा; कोणत्या भागात कधी राहणार धोका? - Marathi News | Heat Wave Alert : Warning of a severe heat wave in the state; In which areas will the danger remain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heat Wave Alert : राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा; कोणत्या भागात कधी राहणार धोका?

heat wave alert maharashtra राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ...

चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर? - Marathi News | Chambla's famous indigenous white onion has entered the market; What is the price being paid for a bunch of onions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर?

white onion market दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. ...

आजचा अग्रलेख : शासकीय भरतीप्रक्रिया सुधारणांच्या महत्त्वपूर्ण वळणावर, भरतीचा कायापालट होणार? - Marathi News | Today's headline: A transformation in recruitment? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : भरतीप्रक्रिया सुधारणांच्या महत्त्वपूर्ण वळणावर, भरतीचा कायापालट होणार?

Recruitment: भरतीप्रक्रिया सुधारणांच्या महत्त्वपूर्ण वळणावर उभी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाल फितीत, विसंगत सेवा प्रवेश नियमात आणि हजारो संवर्गाच्या गुंतागुंतीत भरती अडकली होती. ...

पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी - Marathi News | Even if a crisis like the Iran war occurs again there will be no shortage of crude oil petrol diesel and natural gas Government master plan major preparations have begun | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी

Crude Oil Petrol Diesel Natural Gas Crisis: पुन्हा जर इराण युद्धासारखं कोणतंही संकट आलं तरी तेल आणि गॅसची टंचाई भासणार नाहीये. यासाठी आता सरकारनं कंबर कसली असून नवा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. ...

दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस - Marathi News | A blow to consumers using more than ten kilowatts of solar power; 'this' charges will now be applicable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा किलोवॅटपेक्षा अधिक सौर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना झटका; लागू होणार आता 'हे' चार्जेस

ग्राहकांकडून आठ महिन्यांच्या फरक बिलांची वसुली होणार आहे. सुधारित सौर धोरणात ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रणांवरही जीएससी लागू करण्याचा प्रस्ताव आहे. ...

शेतीला औद्योगिकीकरणाचा दर्जा द्या! भारतीय शेती पैसे देणारी होईल; डॉ बाबासाहेब आंबेडकर - Marathi News | Give agriculture the status of industrialization! Indian agriculture will become profitable; Dr. Babasaheb Ambedkar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला औद्योगिकीकरणाचा दर्जा द्या! भारतीय शेती पैसे देणारी होईल; डॉ बाबासाहेब आंबेडकर

भारतातील शेती लहान तुकड्यांत विखुरलेली असल्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे शेतीचे एकत्रीकरण करून उत्पादन वाढविण्याचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख... ...

बनावट शासकीय दाखले व प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | Revenue Department takes 'this' important decision to prevent fake government certificates and documents; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बनावट शासकीय दाखले व प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

विविध शासकीय दाखले-प्रमाणपत्रांतील बनावटगिरी रोखण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा - Marathi News | Farmers holding forest leases will now also get Farmer ID; Path clear to avail benefits of schemes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनपट्टाधारक शेतकऱ्यांनीही मिळणार आता फार्मर आयडी; योजनांचा लाभ घेण्यासाठीचा मार्ग मोकळा

farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...