लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, फोटो

Gold, Latest Marathi News

कोरोनामध्ये ग्राहकांनी सोनं खरेदीचा मार्ग बदलला, छोट्या दुकानांऐवजी मोठ्या ब्रँड्सला अधिक पसंती; कारण... - Marathi News | Consumers in Corona changed the way they bought gold preferring larger brands rather than smaller stores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोनामध्ये ग्राहकांनी सोनं खरेदीचा मार्ग बदलला, छोट्या दुकानांऐवजी मोठ्या ब्रँड्सला अधिक पसंती; कारण...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसह अनेक गोष्टींवर खूप मोठा परिणाम झाला आणि होतोय. तसाच तो सोनं खरेदीवर झाला आहे. यात एक नवा ट्रेंड पाहायला मिळाला आहे. जाणून घेऊयात... ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

लय भारी! रेकॉर्डब्रेक दरापेक्षा ८ हजारांनी स्वस्त झालंय सोनं; आजचा १० ग्रॅमसाठीचा दर काय? जाणून घ्या... - Marathi News | gold silver rate today 28 may 2021 latest updates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :लय भारी! रेकॉर्डब्रेक दरापेक्षा ८ हजारांनी स्वस्त झालंय सोनं; आजचा १० ग्रॅमसाठीचा दर काय? जाणून घ्या...

सोनं खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर... ...

अरे व्वा! सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, झटपट जाणून घ्या १० ग्रॅमचा लेटेस्ट दर - Marathi News | Gold and silver rate down find out the latest price of 10 grams | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त, झटपट जाणून घ्या १० ग्रॅमचा लेटेस्ट दर

सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ...

Gold : सरकारनं घेतला निर्णय; आता 'या' तारखेपासून Hallmarking होणार अनिवार्य - Marathi News | now hallmarking will become mandatory from 15th of june modi government gold silver today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold : सरकारनं घेतला निर्णय; आता 'या' तारखेपासून Hallmarking होणार अनिवार्य

Gold Hallmarking : यापूर्वी सोन्यावरील हॉलमार्किंग १ जूनपासून करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. ...

सरकार देणार स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; पाहा काय आहे स्कीम - Marathi News | Second Tranche Of Gold Bonds Scheme Opens On May 24 Check Issue Price modi government rbi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार देणार स्वस्तात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; पाहा काय आहे स्कीम

Gold Scheme 2021-22: २४ ते २८ मे दरम्यान करता येणार गुंतवणूक ...

Airtel देणार १ रूपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; सुरु केला नवा प्लॅटफॉर्म - Marathi News | airtel payments bank launches gold investment platform digigold in partnership with safegold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Airtel देणार १ रूपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; सुरु केला नवा प्लॅटफॉर्म

Investment In Gold : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापेक्षा सध्या अनेक जणांचा कल हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे. ...

Gold : सोनं पुन्हा ५० हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता; पाहा काय आहे त्यामागील कारण - Marathi News | gold prices rising as safe heaven due coronavirus should you invest see what experts says | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold : सोनं पुन्हा ५० हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता; पाहा काय आहे त्यामागील कारण

Gold Price : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे वळताना दिसत आहेत. ...