महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्टीय विमानतळावरील सहार हवाई मालवाहतूक विभागातील कुरियर टर्मिनलमधून १५ कोटींचे ५० किलो सोने गुरुवारी जप्त केले. गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. ...
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून, विविध उपनगरीय भागांमध्ये भरदिवसा व संध्याकाळी सोनसाखळी चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हातोहात पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील चार घटनांमध्ये सुमारे दोन लाखांचे सोने चोरट्यांनी पळवू ...
बेबी डायपरच्या प्रेस बटणामध्ये सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना २-३ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा लावलेल्या आढळून आल्या़. त्याची बाजारातील किंमत सुमारे १८ लाख रुपये आहे. ...
काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. ...
ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पॅकेटमध्ये बनावट दागिने ठेवले आणि तब्बल ४३ लाख रुपये किमतीचे खरे दागिने लांबविले. वाडी या भागातील मुथुट फायनान्समधील हा प्रकार असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...