लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोदावरी

गोदावरी

Godavari, Latest Marathi News

जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश - Marathi News | Birth Anniversary Celebration: 'Bala Jai ​​Vishwakarma Ki ...' message of social emanation from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयंती उत्सव : ‘बालो जय विश्वकर्मा की...’ नाशिकमध्ये निघालेल्या मिरवणूकीतून समाजप्रबोधनाचा संदेश

विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा मंदिरापासून पालखी मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अर्चना थोरात, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. ...

राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी - Marathi News | Demand for Shivsena's stance in Rajewadi; | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी

 राजेवाडी येथील बंधा-याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेतर्फे बंधाऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले. ...

१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड - Marathi News | Ramkund, brightened by 1800 lamps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या ...

गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी - Marathi News | Goda Janmotsav: Lakhkhakhat at Ramkunda of Nashik, 1800deep`; crowd for Mahaarti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदा जन्मोत्सव : १८०० दिव्यांचा नाशिकच्या रामकुंडावर लखलखाट; महाआरतीसाठी लोटली गर्दी

अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती. ...

मुहूर्त मकर संक्रांतीचा : नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी उडाली झुंबड - Marathi News |  Muhurat Makar Sankranti: Ramkunda of Nashik flown for bath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुहूर्त मकर संक्रांतीचा : नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी उडाली झुंबड

या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले. ...

त्र्यंबकला पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा - Marathi News | Government Mahapooja at the hands of the Guardian Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा

त्र्यंबकेश्वर : संतशिरोमणी निवृत्तिनाथ महाराज यात्रेत संजीवन समाधीची शासकीय महापूजा पौष वद्य एकादशी या दिवशी राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, तर पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार ...

...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार! - Marathi News | ... will remove the encroachments on Godavari right canals in Nashik city! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर नाशिक शहरातील गोदावरी उजव्या कालव्यावरील अतिक्रमित बांधकामे हटविणार!

मनपा आयुक्त : सिटी सर्वेकडून हद्द निश्चितीनंतर कारवाई ...

गोदावरी कालव्याचा जमीन घोटाळा; चोक्कलिंगम यांचे चौकशीचे आदेश : हजारो एकर जमीन जानेवारीपर्यंत सरकार जमा करा - Marathi News | Godavari canal land scam; Chokkalingam's inquiry order: Submit thousands of acres of land to the government till January | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी कालव्याचा जमीन घोटाळा; चोक्कलिंगम यांचे चौकशीचे आदेश : हजारो एकर जमीन जानेवारीपर्यंत सरकार जमा करा

नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत नाशिक शहरातून जाणाºया गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपूर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत र ...