लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गायत्री दातार

गायत्री दातार

Gayatri datar, Latest Marathi News

गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे.
Read More
'तुला पाहते रे' मालिकेतील गायत्री दातारविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Did you know this things about Tula Pahate Re fame Gayatri Datar? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिकेतील गायत्री दातारविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली ...

सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका - Marathi News | Subodh Bhave's 'Actor' got the award in her childhood, now she is playing role of his lover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या हस्ते 'या' अभिनेत्रीला मिळाला होता लहानपणी पुरस्कार, आता साकारतेय त्याच्या प्रेयसीची भूमिका

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे ...