लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णालयातील जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु या कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेलाच याचा विसर पडल्याचे चित्र आहे. मनपाच्या इंदिरा ...
शहरात मागील ६२ दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. कचरा प्रश्नावर महापालिकेकडून अद्याप दिलासा देणारा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट कचºयात प्रयोगावर प्रयोग सुरू आहेत. ...
कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, शहराचे वातावरण अधिकाधिक दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव औरंगाबाद शहराला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी का करीत नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प् ...
. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले. ...
: शहरातील प्रत्येक चौकात कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. कचऱ्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक रस्ता व्यापला जात आहे. विखुरलेला सर्व कचरा उचलण्यात यावा. कच-याचे वर्गीकरण करून, नवीन कंपोस्ट पीटमध्ये टाकावा, सुका कचरा वेगळा करून ठेवावा, अशा सूचना सोमवारी रात्री स ...