By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Malvan Sindhudurgnews- मालवण शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. घरोघरी कचरा उचलणाऱ्या ढकलगाड्यांसह कचरा वाहतूक करणारी वाहनेही नादुरुस्त बनल्याने शहरात कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आह ... Read More
1 week ago