आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
केर्ली येथील माध्यमिक विद्यालय, केर्ली अंतर्गत इटरँक्ट क्लब, केर्ली विज्ञान मंडळ, ग. गो. जाधव हायस्कूल, केर्ली ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व रोटरी क्लब आॅफ करवीर जायटस ग्रूप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली येथे पंचगंगा नदीकाठी आयोजित गणेश ...
गेल्या चार पाच दशकात मराठी समाज नोकरी-धंद्यानिमित्त जगभरातील अनेक देशात स्थायिक झाला आहे आणि त्याबरोबर गणेशोत्सवही त्या देशात पोचला आहे असे ठामपणे म्हणता येईल. ...
साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणे ...
मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास दोनशेहून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड ...