लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
उद्यमनगरसह राजारामपुरीतील देखावे पाहण्यास खुले - Marathi News | Open to see the scenery in Rajarampuri with Udyam Nagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्यमनगरसह राजारामपुरीतील देखावे पाहण्यास खुले

संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहे ...

ध्वनिक्षेपक रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती, मंडळे, तालमींना १४९ प्रमाणे नोटिसा - Marathi News | Appointment of a special squad to block the soundtrack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ध्वनिक्षेपक रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती, मंडळे, तालमींना १४९ प्रमाणे नोटिसा

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनियंत्रणा रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. ध्वनियंत्रणा दिसताच ती जाग्यावर जप्त करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. ...

‘आजोबा गणपती’ची प्रेरणा घेतली टिळकांनी; ट्रस्टच्या दानशूरतेचाही अनुभव घेतला पूरग्रस्तांनी ! - Marathi News | Tilak took inspiration from 'Grandfather Ganapati'; Flood victims also experience the charity of the trust! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आजोबा गणपती’ची प्रेरणा घेतली टिळकांनी; ट्रस्टच्या दानशूरतेचाही अनुभव घेतला पूरग्रस्तांनी !

पूरग्रस्तांसाठी दीड लाखाची मदत : स्वातंत्र्य चळवळीला गणेशोत्सवातून मिळाली होती स्फूर्ती ...

शहरवासीयांचा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनास उदंड प्रतिसाद - Marathi News | Responding to the immersion of environmentally friendly Ganesh idols of the city dwellers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरवासीयांचा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनास उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : यंदा जनजागृतीमुळे शहरासह उपनगरातील गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनास उदंड प्रतिसाद दिला; त्यामुळे शहराच्या विविध भागांतून ५८ ... ...

गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली - Marathi News | Ganapati and Pir are under the roof of one house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणपती आणि पीर नांदतात एकाच घराच्या छताखाली

रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील विकास वामन परकर यांच्या घरासमोरील अंगणवजा सभागृहात वागळे पीर बाबांची कबर आहे. परकर कुटुंबीय गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या त्यांच्या घरात गणपत्तीबाप्पा विराजमान झाला आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभावनेचा हा अनोखा ...

सिंधुदूर्गातील घरे होणार पुन्हा सुनी सुनी ! - Marathi News | Sunni Sunni to be home again in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदूर्गातील घरे होणार पुन्हा सुनी सुनी !

सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणात गणेशोत्सवाला फार महत्व आहे. या गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. काही चाकरमान्यांची बंद असलेली घरे या उत्सवाच्या निमित्ताने उघडली गेली होती. त्यामुळे एरव्ही नीरव शांतता असलेल्या घरात तसेच वाडी ...

सुरूची राड्यातील शंभर जणांना विसर्जन होईपर्यंत साताऱ्यात नो एन्ट्री - Marathi News | No entry in the Satara until one hundred people of Suri Radi are immersed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सुरूची राड्यातील शंभर जणांना विसर्जन होईपर्यंत साताऱ्यात नो एन्ट्री

सातारा : सुरूचीवर घडलेल्या राड्याप्रकरणी संशयित असलेल्या सुमारे शंभर जणांना शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या असून, गणेश विसर्जन ... ...

गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी - Marathi News | Ganesh mandals should pay the balance subsidy to help flood victims | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी

शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे. ...