Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
लाउडस्पीकर वाजवण्यासाठी गणेशोत्सवात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याची तीव्र नाराजी प्रोफेशनल आॅडिओ अॅण्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) व्यक्त केली आहे. ...
Ganesh Festival 2018: भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे. ...
इंदुमती गणेशआज पहाटेपासूनच कैलासावर लगबग सुरू होती. उंदीरमामा सजून-धजून केव्हाचे प्रवेशद्वारावर येऊन थांबले होते. पार्वतीमाता बाळासाठी मोदक बनवत होत्या. सेवक-सेविका सामानाची बांधाबांध करत होत्या; तर बाबा शंकरोबा सगळी व्यवस्था चोखपणे केली जातेय की ना ...
तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. ...
यंदाच्या जालना गणेश फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी जालनेकरांना मिळणार आहे. अशी माहिती जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे , अध्यक्ष सा ...
आज बाप्पाचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने जालन्यातील सर्व बाजारपेठा सजल्या असून, बाजारपेठामध्ये नागरिकांनी बुधवारी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ...