Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणरायाचे भक्त व त्यांचा लाडका बाप्पा घरपोच आनंदात विराजमान व्हावा म्हणून रुईकर कॉलनी, प्रज्ञापुरी येथील रिक्षाचालक-मालक संतोष लक्ष्मण मिरजे यांनी गुरुवारी दिवसभरात तब्बल ७० गणेशभक्तांची गणेशमूर्ती आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा देत ...
कोल्हापूर : गेली दोन वर्षे जिल्हा पोलीस प्रशासन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पर्यावरणप्रेमी हे गणेशोत्सव हा पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.या प्रयत्नांसह कायद्याचा बडगा दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर अने ...
विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आह ...