Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
स्नानानंतर गणपतीला लाल सिंदूर अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. घरात सुख-समृद्धी नांदते. गणपतीच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. ...
केंद्रीय पंचायतराज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भेट देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री साडेदहा वाजता उपस्थित झाले होते. ...
Ganesh Chaturthi 2022: यंदाच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवारी येत असून, या दिवशी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जाणून घ्या... ...
Ganeshotsav 2022: गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे? चतुर्थीविषयक मान्यता, महत्त्व आणि तिथी यांबद्दल जाणून घ्या... ...