लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस - Marathi News | 250 buses of ST from Pune division to go to Konkan during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस

बस स्थानकावरून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी २७ ऑगस्ट पासून ५० स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे ...

Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग: भक्तांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करणार; सर्व शुभ होणार! - Marathi News | ganesh chaturthi 2022 know about significance of these 3 auspicious yoga came after 10 years on occasion of ganeshotsav 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१० वर्षांनी गणेश चतुर्थीला अद्भूत योग: भक्तांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करणार; सर्व शुभ होणार!

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला जुळून आलेल्या दुर्मिळ योगात केलेले गणेश पूजन अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. नेमके कोण योग जुळून आलेत? जाणून घ्या... ...

अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी - Marathi News | Pune mandal allowed to perform Afzal Khan killing scene police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पोलिसांची माघार! अफजलखानाचा वध देखावा सादर करण्यास पुण्यातील 'त्या' मंडळाला परवानगी

शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते ...

विसर्जन कुठे करणार याची माहिती दिल्यानंतरच मंडळांना परवानगी; शहरात ४०० कृत्रिम टँकची व्यवस्था करणार - Marathi News | ganesh mandals are allowed only after giving information about idol immersion 400 artificial tanks will be arranged in Nagpur for immersion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विसर्जन कुठे करणार याची माहिती दिल्यानंतरच मंडळांना परवानगी; शहरात ४०० कृत्रिम टँकची व्यवस्था करणार

 १५० मंडळांना परवानगी ...

म्हणता म्हणता गणपती बाप्पाचं आगमन आठवड्यावर येऊन ठेपलंय, 3 गोष्टींची तयारी केलीय ना? - Marathi News | Ganpati Festival Ganpati Bappa 2022 Preparation in Advance : You say that Ganpati Bappa's arrival is in the week, have you prepared 3 things? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हणता म्हणता गणपती बाप्पाचं आगमन आठवड्यावर येऊन ठेपलंय, 3 गोष्टींची तयारी केलीय ना?

Ganpati Festival Ganpati Bappa 2022 Preparation in Advance : आधीपासून थोडी तयारी असेल तर ऐनवेळी धांदल उडणार नाही आणि आपला वेळ नक्कीच वाचू शकेल. ...

गणेश विसर्जनासाठी दीडशे ‘फिरते हौद’ कशासाठी? पुणे महापालिकेकडून सव्वा कोटींचा चुराडा - Marathi News | Why 150 firte houd for Ganesha immersion A quarter of a crore from the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनासाठी दीडशे ‘फिरते हौद’ कशासाठी? पुणे महापालिकेकडून सव्वा कोटींचा चुराडा

यंदा कुठलेही निर्बंध नसताना व नदी घाटावरील हैाद टाक्या तसेच मुबलक विसर्जन व्यवस्था असतानाही, प्रशासनाने दीडशे फिरत्या हौदाची निविदा काढली ...

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा - Marathi News | ganesh chaturthi 2022 know about importance rules and auspicious benefits of shree ganesh chalisa on ganeshotsav 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा

Ganesh Chaturthi 2022: गणपती बाप्पाचे अथर्वशीर्ष, मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

Ganeshotsav 2022: यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठला पंचकेदार मंदिराची आरास - Marathi News | In this year ganeshotsav dagdusheth ganpati panchkedar temple is decorated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठला पंचकेदार मंदिराची आरास

देखाव्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून ८० टक्के काम पूर्ण ...