अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एप्रिल २०१७ रोजी कळमना येथील कृत्रिम पद्धतीने आंबे पिकविणाऱ्या एका विक्रेत्यावर कारवाई करीत आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. तब्बल एक वर्ष होत असताना नमुन्याचा अहवाल आता ‘एफडीए’ला प्राप्त झाला. यात आंब्यामध्ये कॅ ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात ...
हापूसला चांगला भाव मिळावा यासाठी कोणत्याही मध्यस्थामार्फत आंबा खरेदी न करता आमदार नीतेश राणे यांच्या पुढाकारातून महिंंद्रा अँड महिंंद्रा कंपनीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करण्यात येणार आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे. ...
साऱ्या जगाला भुरळ घालणाऱ्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरी व मधाची चव आता कोल्हापूरकरांना चाखावयास मिळणार आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शनिवार (दि. १०) पासून चार दिवस स्ट्रॉबेरी व मध महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ ...
बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेल ...
ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून सध्या नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या केळीला अरब राष्ट्रातून मोठी मागणी होत आहे. सकस आणि दर्जेदार असलेली केळी कंदर आणि अकलूज येथून निर्यात केली जात आहे. ...