लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पुण्यात गृहपकल्प असल्याचे भासवले; भागीदारीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा - Marathi News | businessman duped of partnership 1.5 Crores; House project in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात गृहपकल्प असल्याचे भासवले; भागीदारीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा

चौघांवर गुन्हा दाखल : पुण्तयात गृहप्रकल्पात नफ्याचे दाखवले आमिष ...

आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा - Marathi News | Income Tax Department, Indian Army Recruitment Lure, 27 youths were cheated of 1.5 crores in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयकर विभाग, भारतीय सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष; २७ तरुणांना घातला दीड कोटींचा गंडा

मुलांच्या पालकांनी कर्जे काढून रक्कम दिली आहेत. मात्र नोकरीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पालकांची गाळण उडाली आहे. ...

काय आहे टोकनायझेशन प्रणाली? १ ऑक्टोबरपासून लागू झाल्यावर बदलणार कार्ड पेमेंटचं जग - Marathi News | what is tokenisation how it will affect our online shoping paymment systeam rbi financial fraud visa mastercard rupay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे टोकनायझेशन प्रणाली? १ ऑक्टोबरपासून लागू झाल्यावर बदलणार कार्ड पेमेंटचं जग

कोरोनाच्या काळापासून डिजिटल पेमेंटमध्ये खूप वेगाने वाढ झाली आहे. पण डिजिटल पेमेंटमध्ये फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली आहे. ...

Pune Crime: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक - Marathi News | Fraud on the pretext of investing in the stock market pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी स्टार्क वेल्थ कंपनी, ऑनलाइन ट्रेडिंग ... ...

भाडेतत्त्वावरील वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्यास कर्नाटकातून अटक - Marathi News | Car fraudster arrested from Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेतत्त्वावरील वाहने घेऊन फसवणूक करणाऱ्यास कर्नाटकातून अटक

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा, सहा वाहनांसहृ २१ लाखांचा ऐवज हस्तगत ...

गहाण ठेवलेल्या फ्लॅट्सची विक्री; ग्राहकांना लावला १३ कोटींचा चुना - Marathi News | 13 Crores cheated customers by selling mortgaged flats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गहाण ठेवलेल्या फ्लॅट्सची विक्री; ग्राहकांना लावला १३ कोटींचा चुना

आरोपीने न्यू सुभेदार लेआऊटचे रहिवासी राहुल धाबू यांच्यासह २२ जणांना ६० लाख आणि त्याहून अधिक किमतीला फ्लॅट विकले. ...

गंडा घालणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू; जुन्या कंपन्यांचे काय?; शेअर मार्केटच्या माध्यमातून होतीय फसवणूक - Marathi News | Investigating the companies that cheated through the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गंडा घालणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू; जुन्या कंपन्यांचे काय?; शेअर मार्केटच्या माध्यमातून होतीय फसवणूक

जे शक्य नाही असे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्याच खिशाला चाट लावूनही कंपन्यांवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. ...

सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार - Marathi News | The police will take custody of the director of WEFA in the case of fraud of 37 lakhs in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार

सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...