लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

फायनान्स कंपनीलाच गंडा; बँक खात्याची खोटी कागदपत्रे देऊन २१ लाख कर्ज घेतले - Marathi News | Finance company itself 21 lakh loan was taken by giving false bank account documents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फायनान्स कंपनीलाच गंडा; बँक खात्याची खोटी कागदपत्रे देऊन २१ लाख कर्ज घेतले

खात्यांद्वारे आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीकडून मोबाईल, होम थिएटर, घरगुती वस्तू, वैयक्तिक कर्ज घेऊन कंपनीची २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली ...

राजस्थानमधील महाराजाकडून कर्ज घेऊन देतो सांगणारा महाठग अडकला; निघाला अंबरनाथचा लुटारू - Marathi News | A thug who claims to give a loan from the Maharaja of Rajasthan is caught; The robber of Ambernath, Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानमधील महाराजाकडून कर्ज घेऊन देतो सांगणारा महाठग अडकला; निघाला अंबरनाथचा लुटारू

, मुंबई शहरामध्ये काही जण ज्यांना बँका लोन देत नाही किंवा त्यांचे खाते एन पी ए झालेले आहे अशा व्यवसायीकांना एजंट मार्फत शोधले जात होते. ...

ताजबाग ट्रस्टमध्ये १.५९ कोटींचा घोटाळा; शेख हुसेन-सचिव वेलजी यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | 1.59 crore scam in Taj Bagh Trust; A case has been filed against Sheikh Hussain-Secretary Velji | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताजबाग ट्रस्टमध्ये १.५९ कोटींचा घोटाळा; शेख हुसेन-सचिव वेलजी यांच्यावर गुन्हा दाखल

Nagpur News मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व काँग्रेस नेते शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि सचिव इक्बाल वेलजी यांनी १.५९ कोटींचा घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

कमीत कमी ३ लाख द्या; पुण्यात एजंटांचा सुळसुळाट, अभियांत्रिकीच्या ॲडमिशनचे विदारक चित्र - Marathi News | Pay at least 3 lakhs Aggressiveness of agents shocking picture of engineering admissions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमीत कमी ३ लाख द्या; पुण्यात एजंटांचा सुळसुळाट, अभियांत्रिकीच्या ॲडमिशनचे विदारक चित्र

नामांकित संस्थेत प्रवेश देण्यासाठी होते लाखोंची मागणी ...

‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून सेवानिवृत्ताची ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Online fraud of retired person by pretending to be 'Army Officer' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून सेवानिवृत्ताची ऑनलाईन फसवणूक

Nagpur News घर भाड्याने देण्याची ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीची एकाने ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...

निराधार योजनेचे पैसे मिळवून देते असे सांगून ८५ वर्षीय वृद्धेची फसवणूक - Marathi News | Fraud of 85-year-old woman by claiming to get money for a poor scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निराधार योजनेचे पैसे मिळवून देते असे सांगून ८५ वर्षीय वृद्धेची फसवणूक

Nagpur News निराधार मदतीचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने ८५ वर्षीय महिलेची फसणूक करत सोन्याचे दागिने लंपास केले. शांतीनगर येथील दहीबाजार परिसरात भरदिवसा ही घटना घडली. ...

Nagpur | 'आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून सेवानिवृत्ताची ऑनलाइन फसवणूक - Marathi News | retired person duped of 2 lakh by a fraud pretending to be an army officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | 'आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून सेवानिवृत्ताची ऑनलाइन फसवणूक

बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सांगलीत बँक ऑफ बडोदाला २३ कोटींचा गंडा घालणारा अटकेत - Marathi News | Bank of Baroda swindler of 23 crores arrested in Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत बँक ऑफ बडोदाला २३ कोटींचा गंडा घालणारा अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा ...