लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

इंजिनियरला पैशांची हाव पडली महागात; ३५ लाखांबरोबरच घराच्या कर्जाची रक्कमही गमावली - Marathi News | Engineer lack of money is expensive Along with 35 lakhs the home loan amount was also lost | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंजिनियरला पैशांची हाव पडली महागात; ३५ लाखांबरोबरच घराच्या कर्जाची रक्कमही गमावली

घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेबरोबरच ३५ लाखांची फसवणूक झाल्याने आयटी इंजिनियरवर पश्चाताप करण्याची वेळ ...

दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | An online fraud in the name of selling two-wheelers, A case has been registered against both of them in Ratnagiri city police station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दुचाकीसाठी गमावले ५२ हजार, रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

दुचाकी विक्रीची बतावणी करत घातला ऑनलाइन फसवणूक ...

क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १५ लाखात फसवणूक - Marathi News | 15 lakh fraud of young man by promising high profit by investing in crypto currency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुंतवणूक करुन जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १५ लाखात फसवणूक

नोकरी देण्याच्या बहाण्याने मॅसेज करुन सायबर ठगाने शहरातील पवन बळीराम सोनवणे (वय २५, रा. देविदास कॉलनी) या तरूणाशी टेलिग्राम साईटवरुन संपर्क वाढवला. ...

महिलेने खोट्या सह्या मारून स्वत:च्या नावावर करून घेतला 3 कोटींचा बंगला आणि मग... - Marathi News | Woman arrested by police who got three crore bungalow with fake signature in America | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने खोट्या सह्या मारून स्वत:च्या नावावर करून घेतला 3 कोटींचा बंगला आणि मग...

Fraud : या महिलेने फसवणूक करून कोट्यावधी रूपयांची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती. या महिलेने 800 रूपये खर्च करून तीन कोटी रूपयांचा बंगला आपल्या नावे केला होता. ...

डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष; व्यावसायिकाला साडेपाच लाखाचा गंडा - Marathi News | The lure of getting a dealership; Five and a half lakhs to the businessman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डिलरशिप मिळवून देण्याचे आमिष; व्यावसायिकाला साडेपाच लाखाचा गंडा

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ठगांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. ...

ऑनलाइन पैसे देण्याच्या नावावर पाच व्यापाऱ्यांची फसवणूक, दोन तरुणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Five merchants cheated in the name of online payment, A case has been registered against two youths | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ऑनलाइन पैसे देण्याच्या नावावर पाच व्यापाऱ्यांची फसवणूक, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

गोंदिया शहरातील घटना ...

अर्ध्या किंमतीत किराणा सामान देण्याचे आमिष, बंटी-बबलीकडून लाखोंचा गंडा - Marathi News | Lure of providing groceries at half price, raking in lakhs from Bunty-Bubbly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्ध्या किंमतीत किराणा सामान देण्याचे आमिष, बंटी-बबलीकडून लाखोंचा गंडा

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका - Marathi News | Deception of transporters by lawsuits during peak sugar factory season, Looting of farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा ...