लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

भाभा रुग्णालयातील मेडिकल मालकाला गंडा; भामट्याने गुजरात सरकारलाही फसवलं - Marathi News | A person cheated the medical store owner of Bandra Bhabha Hospital and robbed him of crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाभा रुग्णालयातील मेडिकल मालकाला गंडा; भामट्याने गुजरात सरकारलाही फसवलं

मेहता यांची राजस्थानमधील एका कार्यक्रमात माळी याच्याशी ओळख झाली. त्यावेळी गप्पा मारता मारता त्याने तो प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करत असल्याचे सांगितले. ...

साताऱ्यातील उद्योजकाला मॅनेजरनेच घातला साडेचार कोटींना गंडा - Marathi News | A businessman in Satara was defrauded of four and a half crores by the manager himself | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील उद्योजकाला मॅनेजरनेच घातला साडेचार कोटींना गंडा

साताऱ्यातील उद्योग क्षेत्राला हादरून सोडणारी बातमी समोर आली. ...

उल्हासनगरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची ऑनलाईन फसवणूक  - Marathi News | online fraud of a young woman by looking a job in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची ऑनलाईन फसवणूक 

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणीने केली लाखोंची फसवणूक, दोडामार्ग तालुक्यात खळबळ - Marathi News | In the name of getting a loan a young woman cheated lakhs, excitement in Dodamarg taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली तरुणीने केली लाखोंची फसवणूक, दोडामार्ग तालुक्यात खळबळ

संबंधित तरुणीने पोलिसांना स्वतःला संरक्षण देण्याचा केला अर्ज  ...

कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना - Marathi News | By telling the collector madam's PA, the merchant was cheated; Three teams were sent to search for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत ...

केरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे 'एकावर एक फ्री थाळी' - Marathi News | Bhamta from Kerala was selling Sukanta one on one free plate in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळमधील चोरटा पुण्यात विकत होता सुकांताच्या नावे 'एकावर एक फ्री थाळी'

नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत एका सायबर चोरट्याने महिलेची २ लाखांची फसवणूक केली ...

गुंतवणूकीच्या नफ्याचे आमिष दाखवत ५.५७ लाखांची फसवणूक - Marathi News | 5.57 lakhs fraud with the lure of investment profits | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकीच्या नफ्याचे आमिष दाखवत ५.५७ लाखांची फसवणूक

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

Satara Crime: जादा सोन्याचे आमिष, खरे दागिने घेऊन बदल्यात दिले खोटे दागिने; ढेबेवाडीतील बाजारात महिलेची फसवणूक - Marathi News | fake jewelery exchanged for genuine jewellery; Woman cheated in Dhebewadi market | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: जादा सोन्याचे आमिष, खरे दागिने घेऊन बदल्यात दिले खोटे दागिने; ढेबेवाडीतील बाजारात महिलेची फसवणूक

बाळासाहेब रोडे सणबूर : जादा सोन्याचे आमिष दाखवून महिलेकडील खरे दागिने घेऊन त्या बदल्यात तिला खोटे दागिने देऊन लुबाडल्याची ... ...