लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नागपुरात ‘बंटी-बबली’ सक्रिय; विवाहितेला १९.६७ लाखांचा गंडा - Marathi News | 'Bunty-Babli' active in Nagpur; 19.67 lakhs for married | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘बंटी-बबली’ सक्रिय; विवाहितेला १९.६७ लाखांचा गंडा

Nagpur News खाजगी बँकेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका दांपत्याने शहरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. एका प्रकरणात या ‘बंटी-बबली’ने एका विवाहितेला तब्बल १९.६७ लाखांनी चुना लावला. ...

ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी  - Marathi News | Online Fraud! 2 lakh 30 thousand cap to woman in the name of linking Aadhaar-PAN card | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन फ्रोड! आधार-पॅन कार्ड लींक करण्याच्या नावाखाली महिलेला २ लाख ३० हजारांची टोपी 

दक्षिण गोव्यातील वेर्णा भागात राहणाऱ्या रिना परेरा नावाच्या महीलेला ११ एप्रिल रोजी आॅनलाईन फ्रोडद्वारे अज्ञात आरोपीने लुभाडले असून बुधवारी (दि. ३) वेर्णा पोलीस स्थानकात भादस ४२० आणि आयटी कायद्याच्या ६६ डी कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. ...

Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा - Marathi News | Aether Energy's attempt to acquire a dealership stalled 21 lakhs to the young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ather Energy ची डिलरशीप मिळवण्याचा प्रयत्न अंगलटी; तरुणाला तब्बल २१ लाखांना गंडा

आय टी कंपनीत असलेल्या तरुणाने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर इंटरनेटवर व्यवसायाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता ...

Kolhapur News: ए.एस.ट्रेडर्सची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नाही; सहल, भेटवस्तूंवर उडवले कोट्यवधी रुपये - Marathi News | AS Traders Not Investing in Stock Market; Crores of rupees blown on trips, gifts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: ए.एस.ट्रेडर्सची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नाही; सहल, भेटवस्तूंवर उडवले कोट्यवधी रुपये

दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले ...

पूजा भोसले, भरत गाठसह तिघांकडून २२ लाखांना गंडा; ‘निवारा ट्रस्ट’विरोधात गुन्हा - Marathi News | Fruad of 22 lakhs from three including Pooja Bhosale, Bharat Gath; Crime against Nivara Trust | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूजा भोसले, भरत गाठसह तिघांकडून २२ लाखांना गंडा; ‘निवारा ट्रस्ट’विरोधात गुन्हा

पोलिसांकडून मात्र कारवाईसाठी टाळाटाळ, फसवणुकीचा कहर म्हणजे या मेळाव्यास ‘सेबी’चे सदस्य, पुण्याचे धर्मादाय आयुक्त, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश, पुण्याचे आयकर आयुक्त आणि लता प्रसाद या उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे ...

तुमचा आवाज वापरून हाेतेय फसवणूक, सावध व्हा; केवळ ३ सेकंदांचा आवाज पुरेसा - Marathi News | Scams using your voice, beware; Just 3 seconds of sound is enough | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमचा आवाज वापरून हाेतेय फसवणूक, सावध व्हा; केवळ ३ सेकंदांचा आवाज पुरेसा

फसवणुकीचा हा प्रकार सर्वत्र फोफावत असला तरी भारतात यामुळे पीडित असलेल्यांचे प्रमाण जगभरातील एकूण पीडितांच्या तब्बल दुप्पट आहे. ...

सहा वर्षे चालली कार बनावट पॉलिसी; इन्शुरन्सचे अधिकारीही चक्रावले  - Marathi News | Car fake policy that lasted six years; Insurance officials were also confused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा वर्षे चालली कार बनावट पॉलिसी; इन्शुरन्सचे अधिकारीही चक्रावले 

Nagpur News दाव्याच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे सादर करून रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

SIM Card: सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं - Marathi News | SIM Card The government s big decision Now a person will not even get 9 SIM cards cyber fraud telecom trai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार मोठा निर्णय घेणार? आता एका व्यक्तीला ९ सिमकार्डही मिळणार नाहीत; पाहा काय म्हटलं

पाहा आता तुम्हाला किती सिम कार्ड घेता येऊ शकतील? ...