लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been filed against three people including the lawyer's father and son in the case of fraud of 1400 square meters of plot of land of Uran farmer. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या शेतकऱ्याच्या १४०० चौमी भुखंड फसवणुकीप्रकरणी वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध  गुन्हा दाखल 

सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. ...

एदेन्स बचत निधीत लाखोंचा गैरव्यवहार, संचालकांसह चार जणांना अटक - Marathi News | Four persons arrested including directors in embezzlement of lakhs in Edens Savings Fund: All four in police custody | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एदेन्स बचत निधीत लाखोंचा गैरव्यवहार, संचालकांसह चार जणांना अटक

चौघांनाही पोलिस कोठडी ...

Pune Crime | मोबाइल कंपनीची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांचा गंडा - Marathi News | 8 lakhs extortion by luring mobile company dealership pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल कंपनीची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांचा गंडा

याप्रकरणी कोथरूड सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे... ...

बापरे...नकली सोने तारण ठेवून बँकेची दोन लाखाने फसवणूक - Marathi News | Bank was defrauded of two lakhs by pledging fake gold | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बापरे...नकली सोने तारण ठेवून बँकेची दोन लाखाने फसवणूक

बराच कालावधी उलटल्यानंतरही दहिभात याने कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे शंका आल्याने बँकेने गहाण ठेवलेले सोन्याची तपासणी केली. ...

बनावट कागडपत्रांद्वारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा, होम लोन घेऊन पैसे खात्यात टाकले - Marathi News | 63 lakhs to IDBI Bank through fake documents took a home loan and deposited the money into the account | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागडपत्रांद्वारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा, होम लोन घेऊन पैसे खात्यात टाकले

धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाइंड आहे.   ...

Fraud: फोनवरून रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग खबरदार, IRCTC चं हे अॅप करू शकतं अकाऊंट खाली  - Marathi News | Fraud: Booking a train ticket over the phone? Then beware, this app of IRCTC can do account below | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोनवरून रेल्वेचं तिकीट बुक करताय? मग खबरदार, IRCTC चं हे अॅप करू शकतं अकाऊंट खाली 

IRCTC Fake App: तुम्हीही रेल्वेच तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या अॅपचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण या माध्यमातून तुम्हाला गंडा घातला जाऊ शकतो. ...

कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत मोठा ‘गोलमाल’; रिकामी उत्तरपत्रिका, तरीदेखील ‘पेन’मुळे उमेदवार पात्र - Marathi News | Big 'Golmaal' in Kamathi Cantonment Board Recruitment; Blank answer sheet, still candidate eligible due to 'PEN' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डातील पदभरतीत मोठा ‘गोलमाल’; रिकामी उत्तरपत्रिका, तरीदेखील ‘पेन’मुळे उमेदवार पात्र

Nagpur News जानेवारी महिन्यात झालेल्या लेखी परीक्षेच्या अगोदरच रॅकेटची सुरुवात झाली होती. अनेक उमेदवारांनी त्यांच्या ‘ओएमआर शीट’वर (उत्तरपत्रिका) एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत लागली. ...

फर्निचर विकण्याची ऑनलाईन जाहिरात भोवली, १.८४ लाखांनी गंडा - Marathi News | man duped of 1.84 lakh amid online advertisement for selling furniture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फर्निचर विकण्याची ऑनलाईन जाहिरात भोवली, १.८४ लाखांनी गंडा

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल ...