लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी - Marathi News |  The towers of the towers on the 'Ramshes' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामशेज’वरील बुरुजांची डागडुजी

रामशेज येथील किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या श्रमदानातून किल्ल्यावरील बुरुजांची तसेच नैसर्गिक बारवांची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. किल्ल्यावर डागडुजी करताना कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छताही केली. ...

'प्रतिष्ठान' मधील युवकांची आव्हानात्मक 'जीवधन किल्ल्या'वर स्वारी - Marathi News | The youth of 'Pratishthan' invade the challenging 'Jeevdhan fort' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'प्रतिष्ठान' मधील युवकांची आव्हानात्मक 'जीवधन किल्ल्या'वर स्वारी

युवकांनी दोन दिवसात फत्ते केली जीवधन किल्ल्याची चढाई ...

शुभंकरोती किल्ले स्पर्धेत छावा प्रतिष्ठानचा 'रायगड' प्रथम  - Marathi News | 'Raigad' of Chhava Pratishthan was first in the Shubhankaroti Fort tournament | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभंकरोती किल्ले स्पर्धेत छावा प्रतिष्ठानचा 'रायगड' प्रथम 

महाल भागातील ‘शुभंकरोती’ व बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात छावा प्रतिष्ठानचा किल्ले रायगड व छोट्या गटात काशीनगर बाल मंडळाच्या किल्ल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

विदर्भातील पुरातत्त्व विभागाचे आरक्षित गड-किल्ले, झुडपे अन् वेलींच्या हवाली - Marathi News | The Forts in Vidarbha are ignored by archaeological department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पुरातत्त्व विभागाचे आरक्षित गड-किल्ले, झुडपे अन् वेलींच्या हवाली

विदर्भातील गड-कोट- किल्ल्यांच्याही संरक्षण, संवर्धनाबाबत दुजाभाव केला जात असल्याचे उघडउघड दिसून येते. ...

गडकोट संवर्धनासाठी तुमसरचे मावळे रायगडकडे रवाना - Marathi News | Tawsar mawls leave for Raigad for Gadkot conservation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गडकोट संवर्धनासाठी तुमसरचे मावळे रायगडकडे रवाना

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडवर हे मावळे साफसफाई मोहीम राबविणार आहेत. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणार आहेत. यासोबतच अनाथ आणि गरजू लोकांनाही मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गापर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पोहचविण्यासाठी ही मंडळी प ...

नागपुरात दीपोत्सवात साकारले शिवकालीन गड-दुर्ग-किल्ले - Marathi News | Hill-castle-fort in Shivkalin is created at Deep Festival in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दीपोत्सवात साकारले शिवकालीन गड-दुर्ग-किल्ले

इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्र ...

वसईचा चिमाजी अप्पा किल्ला २१ हजार दिव्यांनी उजळणार - Marathi News | Chimaji Appa fort of Vasai will be lit by 21 thousand lamps | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईचा चिमाजी अप्पा किल्ला २१ हजार दिव्यांनी उजळणार

वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले - Marathi News | If Give To Rent Historic Forts Maharashtra Hotel And Wedding Then Economy Will Improve : Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती. ...