लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड, मराठी बातम्या

Fort, Latest Marathi News

Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण - Marathi News | Bee attack on Rajgad; 25 to 30 tourists were injured, three were saved due to timely help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rajgad Fort: राजगडावर मधमाशांचा हल्ला; २५ ते ३० पर्यटक जखमी, वेळीच मदत मिळल्याने तिघांचे वाचले प्राण

मुंबईवरून आलेल्या तीन जणांच्या ग्रुपमधील एका पर्यटकास मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

युनेस्कोच्या टीमकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी - Marathi News | Inspection of Sindhudurg Fort by UNESCO team | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :युनेस्कोच्या टीमकडून सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी

एमटीडीसीच्या आरमार बोटीने किल्ल्याची समुद्रातून पाहणी ...

Kolhapur: पन्हाळा किल्ल्याच्या मराठा स्थापत्यशैलीची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी - Marathi News | Inspection of Maratha architecture of Panhala Fort by UNESCO team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पन्हाळा किल्ल्याच्या मराठा स्थापत्यशैलीची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी

पन्हाळा/ कोल्हापूर : जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने शनिवारी कोल्हापूर ... ...

रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी - Marathi News | Aerial inspection of Suvarnadurg fort in Ratnagiri district by UNESCO team | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार ...

Ratnagiri: दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत होणार नोंद - Marathi News | Suvarnadurg Fort in Dapoli will be included in the World Heritage List | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत होणार नोंद

पाहणीसाठी युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक दापाेलीत दाखल हाेणार ...

Kolhapur: सामानगड, गगनगड किल्ले राज्य संरक्षित स्मारक; दोन महिन्यांत हरकती मागविल्या - Marathi News | Samangad, Gagangad Fort State Protected Monument in Kolhapur; Objections were sought within two months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सामानगड, गगनगड किल्ले राज्य संरक्षित स्मारक; दोन महिन्यांत हरकती मागविल्या

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील सामान गड आणि गगनबावडा तालुक्यातील गगनगड हे दोन्ही किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची ... ...

Kolhapur: पथकाच्या आढाव्यानंतर पन्हाळागडाला लवकरच मानांकन, लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी  - Marathi News | Panhalagad to be ranked soon after team review, public participation important says Collector Amol Yedge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पथकाच्या आढाव्यानंतर पन्हाळागडाला लवकरच मानांकन, लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी 

पन्हाळा: पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी येथील लोकसहभाग महत्त्वाचा असून नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून मानांकनास सहकार्य करावे ... ...

कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड, कलानंदीगड किल्ले राज्य संरक्षित स्मारक - Marathi News | Pargad, Kalanandigarh Fort State Protected Monument in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड, कलानंदीगड किल्ले राज्य संरक्षित स्मारक

प्राथमिक अधिसूचना, दोन महिन्यांत हरकती मागविल्या ...