लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी - Marathi News | Fox, wildcat, mongoose Hunting will become expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. ...

Pune | आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Leopard rampage in western tribal area of Ambegaon pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्याचा धुमाकूळ

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे... ...

भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास - Marathi News | The leopard in search of prey became prey the noose was set for wild boars | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास

रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला ...

पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा - Marathi News | viral video A snake attacks on mountain lion within the blink of an eye and killing it within seconds twitter users shock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात... ...

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार - Marathi News | Pigeons in danger due to 'Pigeons Ruby'; Big trade in flesh and blood from superstition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ...

आई-वडील शेतात कापूस वेचत होते, अचानक कोल्ह्याने चिमुकलीच्या डोक्याचा तोडला लचका - Marathi News | The parents were plucking cotton in the field, suddenly the fox bite the head of the child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई-वडील शेतात कापूस वेचत होते, अचानक कोल्ह्याने चिमुकलीच्या डोक्याचा तोडला लचका

महिनाभराच्या उपचारानंतर बालिकेचा मृत्यू : कन्नड तालुक्यातील घटना ...

सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान - Marathi News | The snake charmer risked his life; A 9-foot python was rescued from a well | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान

शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता. ...

हत्तींचे नंदनवन ओडिशा बनला मृत्यूचा सापळा; हस्तिदंतासाठी वाढती शिकार; दशकभरात ७९७ हत्तींचा मृत्यू - Marathi News | Elephant Paradise Odisha Becomes Death Trap; increasing poaching for ivory; 797 elephants died in a decade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तींचे नंदनवन ओडिशा बनला मृत्यूचा सापळा; हस्तिदंतासाठी वाढती शिकार; दशकभरात ७९७ हत्तींचा मृत्यू

ओडिशामध्ये हस्तिदंतासाठी हत्तींना विजेच्या जिवंत तारेचा शॉक देऊन अथवा विष खाऊ घालून त्यांची शिकार करण्यात येते. ...