लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट - Marathi News | nashi,natural,crisis,over,nashik,district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यावर नैसर्गिक संकट

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतपीके आणि फळबागांचे झालेले नुकसान लक्षात घेता भुईसपाट झालेल्या शेतीउद्योगाच्या उभारणीसाठी राज्यात नैसर्गिक संकट ... ...

जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित - Marathi News | Four lakh farmers in the district are affected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील चार लाखशेतकरी बाधित

नाशिक : दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबरमधील अतिवृष्टीने पिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको - Marathi News | Do not hesitate to compensate the flood victims | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात टाळाटळ नको

राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार ...

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | CM orders help to farmers affected by rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्याच्या काही भागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून बाधित क्षेत्रात तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ...

जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती - Marathi News |  Flooding in the district till October | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती

जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी - Marathi News | Parbhani: Drop of crops with heavy rainfall | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अतिवृष्टीने पिकांची नासाडी

जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठी नासाडी होत असून ऐन दिवाळीच्या सणात आलेल्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. ...

परभणी : काठोकाठ वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी गंगाखेडमध्ये पात्राबाहेर पडले - Marathi News | Parbhani: The river Godavari, flowing along the banks of the river, was out of the canal in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : काठोकाठ वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पाणी गंगाखेडमध्ये पात्राबाहेर पडले

जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि मागील काही दिवसांपासून गंगाखेड परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र काठोकाठ भरुन वाहत असून काही भागात या पाण्याने नदीपात्र सोडले आहे. ...

गोदावरीचे पात्र खवळले; ऐन दिवाळीत नांदेडवर पुराचे संकट - Marathi News | The flood crisis over Nanded in Diwali seaon due to Godawari overflow | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गोदावरीचे पात्र खवळले; ऐन दिवाळीत नांदेडवर पुराचे संकट

 गोदावरी नदीवरील नांदेड शहरातील नावघाट भागातील संत दासगणू पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...