लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

परभणी : पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांना पूर; अनेक मार्ग बंद - Marathi News | Parbhani: Due to rains, floods in rivers, floods in rivers; Many routes closed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांना पूर; अनेक मार्ग बंद

पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री तिसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे होते नव्हते ते सोयाबीन वाहून गेले आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. ...

परभणी : पुराच्या पाण्यात काढली रात्र - Marathi News | Parbhani: A night spent in Pura water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पुराच्या पाण्यात काढली रात्र

गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले. ...

इंद्रायणी नदीच्या पुरातून 'मानवी साखळी' करून ग्रामस्थांनी काढला मार्ग  - Marathi News | The villagers made a 'human chain' through the river Indrayani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीच्या पुरातून 'मानवी साखळी' करून ग्रामस्थांनी काढला मार्ग 

सायळा, सुनेगाव, मुळी, नागठाणा, धारखेड आदी गावांकडे येथुन होत असलेली रहदारी बंद झाली आहे.  ...

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली  - Marathi News | Godavari floods due to increase in water supply from Jayakwadi dam; Panchaleshwar and shani temple under water | Latest beed News at Lokmat.com

बीड :जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी ...

पाथरीत तालुक्यात पुरात कुटुंब अडकले; पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Family trapped in flood at Pathari; Extreme loss of crops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत तालुक्यात पुरात कुटुंब अडकले; पिकांचे अतोनात नुकसान

वाघाळा गाव परिसरात वास्तव्यास असलेले आदिवासी कुटुंब रात्री पुरात अडकून पडले. ...

माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला  - Marathi News | Heavy rainfall in Majalgaon taluka; one man drawing in flood of Ghalati river | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला 

माजलगाव तालुक्यासह बीड जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद   ...

पावसाची सरासरी शंभरीकडे.. - Marathi News | Average rainfall average: | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाची सरासरी शंभरीकडे..

परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९९.६८ टक्के पाऊस झाला आहे ...

परतीच्या पावसाचे तांडव - Marathi News | The return ebb | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतीच्या पावसाचे तांडव

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. ...