फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Worried about weight gain during the festive season ? Try these fitness tips : सणाच्या निमित्ताने रोज हेव्ही, मसालेदार, गोड पदार्थ खाऊन तब्येत तर बिघडते, पण वजन वाढीची समस्याही सतावते, असे होऊ नये म्हणून... ...
Anger Management : Practice These Yoga Exercises to Control Anger : रागामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. राग शांत करण्यासाठी आपण या योग मुद्रेची मदत घेऊ शकता. यामुळे राग तर शांत होईलच पण तणावही कमी होईल. ...
Morning Banana Diet : Is this popular Japanese diet effective for weight loss ? Know details : सध्या सर्वत्र 'मॉर्निंग बनाना डाएट' ची खूपच चर्चा होताना दिसत आहे, वजन कमी करण्यासाठी डाएटचा हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय ? ...
World Vegan Day 2023 (vegan diet kay aste in marathi) : हा आहार घेऊन तुम्ही बॅलेन्स डाएट मेटेंन करू शकता. यामुळे प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता रोखण्यास मदत होते. ...