लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज - Marathi News | Three shops in Lonar damaged by fire, loss estimated at Rs 40 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारमधील तीन दुकानांना आग, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

Fire in Lonar अचानक आग लागून त्यात दुकानांचे जवळपास ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; ३ फ्लॅट, २ दुकाने, कार जळून खाक - Marathi News | A huge fire at a building in Rasta Peth; 3 flats, 2 shops, burning cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रास्ता पेठेत इमारतीला भीषण आग; ३ फ्लॅट, २ दुकाने, कार जळून खाक

रास्ता पेठेतील आपोलो चित्रपटगृहासमोरील खाऊ गल्लीजवळील मद्रासी गणपती मंदिर आहे. ...

वाळूज एमआयडीसीतील वाहनांचे स्पेअर पार्टस् बनविणारी कंपनी आगीत भस्मसात - Marathi News | A fire broke out at a company manufacturing spare parts in the Waluj industrial area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज एमआयडीसीतील वाहनांचे स्पेअर पार्टस् बनविणारी कंपनी आगीत भस्मसात

कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे  प्लास्टिक स्पेअर पार्ट्सचे उत्पादन करण्यात येते. ...

कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक - Marathi News | Burn four acres of wheat at Carly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार्ली येथे चार एकरातील गहू जळून खाक

Fire News गहू पिकाला आग लागल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...

शिरोडा वेळागर येथील देव लिंगेश्वर मंदिरच्या मागे अचानक लागली आग - Marathi News | A fire broke out behind the Dev Lingeshwar temple at Shiroda Velagar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिरोडा वेळागर येथील देव लिंगेश्वर मंदिरच्या मागे अचानक लागली आग

Fire Sindhudurgnews-शिरोडा वेळागर येथे श्री देव लींगेंश्र्वर मंदिर च्या पाठी मागे काल सोमवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र सामाजिक बांधिलकी जपत ही आग अमरे व भगत कुटुंबीयांनी वेळीच विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ...

कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान - Marathi News | Mountain fire in Kolgaon, Chikhali Shivara, major damage to forest resources | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोळगाव, चिखली शिवारातील डोंगरास आग, वनसंपत्तीचे मोठे नुकसान

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, चिखली शिवारातील मैंदोबा डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी मृतमुखी पडले आहेत. आगीत एक हजार एकर क्षेत्रातील वन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. ...

Video: ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टर जंगल जळून खाक; बांबू रोपवन अन् गवताची होती लागवड - Marathi News | Video: 300 hectares of forest in Thanepada Shivara burnt to ashes; Bamboo plantations were planted with grass | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Video: ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टर जंगल जळून खाक; बांबू रोपवन अन् गवताची होती लागवड

नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत वनविभागाची ठाणेपाडा गावाजवळ रोपवाटिका आहे. ...

राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान - Marathi News | Fire in Rajur Ghat, damage to forest resources | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान

Fire in Rajur Ghat रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली. ...