लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

तारापूर येथे कंपनीतील स्फोटात दोघे ठार - Marathi News | Two killed in blast at company in Tarapur | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर येथे कंपनीतील स्फोटात दोघे ठार

पाच कामगार जखमी : अग्निशमन दलाने दोन तासांत मिळविले आगीवर नियंत्रण ...

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे रहिवासी इमारतीला भीषण आग, सातवा मजला जळून खाक; अग्निशमन दलाचा जवान जखमी - Marathi News | A fire broke out in the seventh storey of a building in Borivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बोरिवली येथे रहिवासी इमारतीला भीषण आग, सातवा मजला जळून खाक; अग्निशमन दलाचा जवान जखमी

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे एका रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. ...

ही कसली लॉज व हॉटेल्स? या तर मृत्यू कोठड्याच! - Marathi News | What kind of lodges and hotels? These are death traps! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ही कसली लॉज व हॉटेल्स? या तर मृत्यू कोठड्याच!

Amravati News अमरावती शहरातील हॉटेल, लॉजमधील अग्निरोधक यंत्रणेसह एकंदरित सुरक्षा व्यवस्थाच चव्हाट्यावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील १२५ च्या आसपास हॉटेल्स लॉजनी फायर ऑडिट करवून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...

हॉटेलमधील आगीत गुदमरुन केबल नेटवर्क अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Cable network officer dies after suffocating in hotel fire | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंधारकोठडी : हॉटेल संचालकाविरूद्ध गुन्हा, पाच जणांना काढले बाहेर

हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, ...

अमरावतीच्या हॉटेलमध्ये आग; नागपूरच्या एकाचा मृत्यू - Marathi News | Fire at hotel in Amravati; Death of one from Nagpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या हॉटेलमध्ये आग; नागपूरच्या एकाचा मृत्यू

Amravati news राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. ...

आता रुग्णालयाला आग लागली तर हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार; राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Now if the hospital fire, the administration is responsible; Big decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता रुग्णालयाला आग लागली तर हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार"

उच्चदाब व मध्यमदाब फिडर्सची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे, रुग्णालयातील वीज भार मंजूर भारापेक्षा अधिक राहणार नाही, याची तपासणी करणे केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, २०१० नुसार वीजसंच मांडणी राखणे अनिवार्य आहे. ...

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने पोलीस ठाणंच पेटवून दिलं; म्हणे जायचं होतं तुरुंगात - Marathi News | Tired of his wife, the husband set fire to the police station; he says wanted to go to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने पोलीस ठाणंच पेटवून दिलं; म्हणे जायचं होतं तुरुंगात

Fed up with my wifes harassment husband ablazed police station : या व्यक्तीने रविवारी राजकोट शहरातील जामनगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस चौकीला आग लावली आणि आग लागल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहिला. ...

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य - Marathi News | Betrayal in love; The frustrated lover set fire to his own house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य

Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...