लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग, कोट्यवधीची हानी - Marathi News | Massive fire at MIDC chemical factory, loss of crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शॉर्ट सर्कीट, २१ तासांमध्ये ६० बंब आणि ३५ केमिकल फोमचा वापर

एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती मिळताच पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, महापौर चेतन गावंडे आदींनी घटनास्थळाला भेट देत आगीसंदर्भात माहिती जाणून घेतली. पालकमंत्री ...

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक  - Marathi News | Massive fire at Bhiwandi godown thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पुन्हा अग्नितांडव! गोदामाला लागलेल्या आगीत पाच गोदाम जळून खाक 

Bhiwandi fire News : टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. ही गोदामे भली मोठी असल्याने आतमध्ये जाऊन आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. ...

अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग - Marathi News | Massive fire at a chemical factory at Amravati MIDC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती एमआयडीसीत केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Amravati Fire : आग विझवण्यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने आठ बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ...

VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव! - Marathi News | Human chain of 6 men rescue children trapped inside burning building in china | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव!

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हुनान च्या Xintian मध्ये ही घडली. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. ...

पिंपरीत महावितरणच्या रोहित्रातून ठिणग्या उडून विद्युत स्फोट - Marathi News | Sparks fly from MSEDCL's Rohitra in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत महावितरणच्या रोहित्रातून ठिणग्या उडून विद्युत स्फोट

रावेत येथील नॅनो होम्स सोसायटीच्या नजीक असणा-या विद्युत खांबावरून उडत होत्या ठिणग्या ...

लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट - Marathi News | Bus catch fire at marriage hall | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट

Akola News : खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़.  ...

नवीन कात्रज बोगद्याजवळ वाहनाला आग; प्रवासी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला  - Marathi News | vehicle fire near on mumbai bangalore highway new katraj tunnel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन कात्रज बोगद्याजवळ वाहनाला आग; प्रवासी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला 

मुंबई - बंगळुरू महामार्गावरील घटना; प्रवाशी वेळीच गाडीतून उतरल्याने मोठा अनर्थ टळला  ...

फायर ऑडिटविनाच बुलडाणा शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू - Marathi News | Hospitals in Buldana open without fire audit | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फायर ऑडिटविनाच बुलडाणा शहरातील हॉस्पिटल सर्रास सुरू

Hospitals in Buldana open without fire audit : एक खासगी रुग्णालय वगळता कुठल्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे. ...