लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | A fire broke out at a company near Nanded fork on Sinhagad road in Pune; Death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...

Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली - Marathi News | A big fire broke out in the oil stolen transformer and the thieves started firing in ambernath MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : ऑईल चोरी करताना ट्रान्सफॉर्मरला लागली मोठी आग, चोरट्यांनी धूम ठोकली

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल चोरी करताना लागली आग ...

साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला - Marathi News | In Satara, the decoration of Ganesh idol was saved from fire and disaster | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात गणेशमूर्तीच्या डेकोरेशनला आग, अनर्थ टळला

पंचायत समितीमधील घटना; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला ...

पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक - Marathi News | Fire six vehicles in the parking lot; Burn three vehicles in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पार्किंगमधील सहा वाहनांना आग; तीन वाहने जळून खाक

सिध्दांचल ३ ए या इमारतीच्या पार्किंग परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करण्यात आली होती. त्यातील एका वाहनाने अचानक पेट गेल्याने त्या आगीची झळ त्या ठिकाणी उभ्या केलेल्या इतर वाहनांना ही बसली. ...

पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग, सर्वकाही जळून खाक - Marathi News | A huge fire broke out in the warehouse of 'Big Basket' in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग, सर्वकाही जळून खाक

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्‍या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. ...

सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश - Marathi News | Sangli took a four-wheeler; Success in extinguishing fire by spraying water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चारचाकीने घेतला पेट; पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात यश

शिंदे मळा येथे राहणारा अमृता सिताफे या रात्री अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. ...

Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं... - Marathi News | Video: running car suddenly set on fire, old couple stuck in it, see what happened next | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: कारने अचानक घेतला पेट, त्यात होतं वृद्ध जोडपं; पाहा पुढे काय झालं...

Terrible fire in car: रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

Breaking news: इंडोनेशियाच्या तुरुंगात लागली भीषण आग; 40 ठार - Marathi News | Breaking news: Fire breaks out in Indonesian prison; 40 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियाच्या तुरुंगात लागली भीषण आग; 40 ठार

Indonesia Jail fire: या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी डांबले गेले होते, असे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...